बोनस शेअरच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये बरीच हालचाल झाली आहे. गेल्या एका महिन्यात शेअरची किंमत जवळपास 50% वाढली आहे.